Sonalee Kulkarni Gets Personalized Hand Cast | Kunal Benodekar | Anniversary Gift

2021-09-14 6

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि कुणाल यांनी नुकतीच त्याची anniversary साजरी केली. त्यांनी या निमित्त एक खास गिफ्ट बनवून घेतलं आहे.